लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
स्मितहास्य ठेवून चेहऱ्यावर मी संकटांशी लढाया शिकलो
एरव्ही झुळूक मनोधैर्य घालवायची संयमाने मात्र वादळामध्येही टिकलो
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !