Monday, November 11, 2019

चारोळी

कुणी साय म्हणतं तुला तर
कुणी म्हणतं, अखंड धागा

एकराहून मोठी वाटते मजला
आई तुझ्या कुशीमधली जागा

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !