Monday, November 4, 2019

चारोळी

कळल्या असत्या जर वेदना त्यांना
खरंच, माझ्याशी असं वागले नसते

मी ही खेळू दिलं भावनांशी मनसोक्त
कारण, थोडक्यात त्यांचे भागले नसते

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !