लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
करावया गेलो सांत्वन दुःखांचे कडकडून त्यांनी मिठी मारली
आपलंसं केलं त्यांना कायमचं ऋणानुबंध पाहून नियतीही भारली
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !