Friday, November 1, 2019

रुबाई

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११

गालगा लगागागा गागागा गा

आपुल्यात रमलेला असतो जो तो
काय रोग होतो उमगेना काही

जा, हकीम शोधा खंदा एखादा
औषधे अताशा गरजेची नाही 

🍃 सागरराजे निंबाळकर 🍃

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !