लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आपलं म्हणून सांभाळलं ज्याने त्यालाच शिकवली, परकेपणाची कला
इथेच ठार झाली माणुसकी अन कोसळला, एक माणूस भला
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !