Saturday, November 9, 2019

चारोळी

ती जरी नसली आयुष्यात
तिची आठवण जपायला हवी

तिच्या लेखी मी कोण तीच जाणे
मात्र, लोक मला म्हणतात कवी

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !