लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कितीदा टाळायचं नजरेला तुझ्या कितीदा मी रस्ता वेगळा धरायचा
त्यागाला प्रेम म्हणालेलीस तू अन आता आरोप, तू असं का करायचा?
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !