लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एकदा आगमन केलं मैफिलीत तरी किती ही, वाहवाही झाली
आत्ता कुठे रंगेल खेळ प्रेमाचा सये तू इतुक्यात कुठे निघाली
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !