लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
मोकळ्या मनाने संसार करूया नकोच ही वचनाची बाधा
मी कृष्ण मुरारी तुझा अन सये तू, माझी प्रेमळ राधा
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !