लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
दाह होईल काळजाला नकळत अन ओलावतील जेव्हा पापण्यांच्या कडा
कळेल मग काय नातं होतं आपुलं लागेल तेव्हा माझ्या अस्तित्वाचा छडा
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !