लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
पुन्हा येणं होणार नाही म्हणत नकळत, दारात पाय अडखळलेला
ओठांवर हसू उसणं आणलेलं मात्र प्रत्यक्षात चेहरा नको तितका पडलेला
🌹 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !