लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
तू होतीस म्हणून आलो इथवर तुझ्याशिवाय काहीच शक्य नाही
मी जगतोय छत्रछायेखाली तुझ्या लाभो उदंड आयुष्य, आई तुलाही
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !