Saturday, November 9, 2019

चारोळी

आपण एकटेच जळत नसतो
सावल्यांनाही झळ लागते उन्हाची

जाब विचारल्यास वाईट वाटतं
असं विचारा, ही कृपा कोणाची?

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !