लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
एरव्ही अंतर राखूनच, बोलणारी ती आज चक्क, मला बिलगून रडत होती
तरीही मिठी न मारू शकलो, कारण... घटना ही, निरोपाच्या क्षणी घडत होती
🍃 सागरराजे निंबाळकर 🍃
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !