लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जखम होते काळजाला जेव्हा अन डोळ्यातून आसवांचा, बांध फुटतो
तेव्हाच स्फुरतं वाक्य दर्दी एखादं माझ्यासारखा लिहिण्याची मजा लुटतो
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !