लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
झोकून द्यावं स्वतःला इतुकं की यशालाही आपुला वाटावा हेवा
पैसा अडका कामाचा नाही कष्टाने साधली जाते ही सेवा
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !