लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बरेचदा प्रयत्न केला सावरण्याचा मात्र, कळत नकळत जातो तोल
वरवरचं दुखणं कसं म्हणावं ह्याला हे शल्य तर अंतरात रुजलेलं खोल
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !