Friday, November 8, 2019

चारोळी

सगळं आलबेल सुरू होतं, पण
अचानक शेवटचा निरोप आला

प्रेमाखातर ओठांना डांबलं मी
तिला वाटलं अडसर दूर झाला

🍃 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !