लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
का कुचंबना करतो इतुकी मनुजा सार जीवनाचा सहजी जाणावा
हेत वेगळाला नाही ह्यामागे हा तुझ्याच सत्संगाचा सांगावा
🍃 सागरराजे निंबाळकर 🍃
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !