लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बजावलेलं तिला मी कैकदा पस्तावशील मला सोडून गेल्यावर
नजरेचा खेळ म्हणून टाळतेस पण जिव्हारी लागेल मी दुर्लक्ष केल्यावर
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !