लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
विश्वास ठेव प्रेमावर माझ्या मी तुझाच आहे माझे राणी
शपथ घेतलीस ना माझ्यासवे मग का अशी बदलते वाणी
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !