लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
प्रयत्न करतो विसरण्याचा मात्र राहून राहून आठवतो भूतकाळ
वाट पाहण्यात तुझी अताशा सरतेय माझी सांजसकाळ
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !