लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
डोकावून पाहता हृदयी तुझ्या मज दिसला, आसवांचा पूर
काय कारण सांग नेमकं नको काळजाला माझ्या हुरहूर
🤗 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !