Friday, November 1, 2019

चारोळी

मनावर घ्यायचा अवकाश फक्त
जे जमायचं नसतं, ते ही जमतं

कशाला शोध घेता अवतीभवती
बघा, काळजातच किती मन रमतं

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !