लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
उसवलेली चादर नात्यांची संवादाने शिवायला हवी
तेवढंच बळ मिळतं जगण्याला वाट गवसते एखादी नवी
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !