Thursday, November 7, 2019

रुबाई

डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११

गालगा लगागागा गागागा गा

प्रश्न रोजचा आयुष्याचा मजला
शल्य बोचणारे कुठवर साहावे

मी हसून टाळत जातो त्याला अन
सांगतो अता शांतीने राहावे

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !