Saturday, November 9, 2019

चारोळी

उत्तुंग शिखरावर जायचं असल्यास
वाटेत अडचणी, येतच असतात

अशावेळी मनाला समजवायचं असतं
अन्यथा, उगाच पाय अडून बसतात

🍃 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !