Thursday, November 7, 2019

चारोळी

आपुल्यात रमलेला असतो जो तो
एकाची दुसऱ्याला पर्वा नाही

वेळ थोडाच आहे हातात आता
काय ते, लवकर ठरवा काही

🍃 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !