लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
राहतील सीमेत आखलेल्या बळ इतुकेच, पंखांना द्यावे
सारेच फितूर येथे, राजे आता नाव कुणाकुणाचे घ्यावे
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !