लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
आठवतंय मला बालपण आज वाटतंय, त्याला कुठं जपून ठेवू
पुन्हा एकदा लहान होण्यासाठी ये आई, आज एका ताटात जेवू
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !