लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
टाळलं तिने बरेचदा मला, मात्र नाव माझं विसरू शकली नाही
ओठांना दटावून शांत केलं तिने पण, मन ऐकतं का कधी काही
🥰 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !