लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
बळी पडण्याची भाषा प्रेमात सये, बिलकुल शोभत नाही
मी घेतला तोच अर्थ ना? की तुझं दुसरंच आहे, प्रयोजन काही
🥰 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !