लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कापरासारखं असतं आयुष्य मित्रा जाळताना स्वतःला, सांभाळ जरा
वैद्य मिळतीलही नंतर उपचाराला मात्र, हा अपघात टाळलेलाच बरा
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !