लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
का झाली निशब्द ती क्षणात प्रश्न तसे माझे, फारसे नव्हते
डोळ्यात पाहिल्यावर उमगलं कधीकधी व्यथेसही वाचा नसते
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !