Tuesday, November 5, 2019

चारोळी

संवाद साधावा तरी कुणाशी येथे
सारे आपापल्या आयुष्यात रमलेले

ताण दिला खूप तरीही ना आठवत
शेवटचे कधी सगळे एकत्र जमलेले

🍃 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !