लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाटलं लाजल्याने पाहत नसावी प्रत्यक्षात मात्र, मला टाळत होती
माझं अस्तित्व जास्तीचं आहे सांगून माझ्या नकळत, मला गाळत होती
🌹 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !