लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
वाट ओळखीची होती म्हणूनच पाय अडखळणं, लागलं जिव्हारी
अगोदर वाटलं तोल गेला असावा नंतर उमगलं, मी उभा तिच्या दारी
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !