Wednesday, November 6, 2019

रुबाई

डॉ. जार इल्लामी रुबाई :-

गालगा लगागागा गागागा गा

सूत्र एक हे माझ्या आयुष्याचे
मोजके परी आनंदाने जगतो

सोडले कधीचे मी चिंता करणे
आज मौज नंतरचे नंतर बघतो

🍃 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !