Tuesday, November 5, 2019

चारोळी

मी चालायचं पुढेपुढे अन
तिने पाहायचं मागे वळून

विचारल्यावर कारण, म्हणाली
गंमत वाटते रे, असं छळून

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !