लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
प्रयत्न केला मी ही छोटासा आयुष्याला जवळून बघण्याचा
तेजाने नेत्र दिपून गेले अन मिळाला नवा दृष्टिकोन जगण्याचा
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !