लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
डॉ. जार इल्लामी रुबाई वृत्त क्रमांक ११
गालगा लगागागा गागागा गा
काय सांगते डोळ्यांची परिभाषा थोडक्यात मज सारे कळले नाही
वाटले असावा प्रेमाचा क्षण तो सत्य मात्र उलगडले औरच काही
🍃 *सागरराजे निंबाळकर* 🍃
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !