Friday, November 8, 2019

चारोळी

घुंगरांना दोषी कसं ठरवायचं राजे
ते एकमेकांवर आदळून तुटले होते

संयमाने घेतलं, तरच टिकतं नातं
हे कोडे जरा, उशीराच सुटले होते

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !