लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
जातो तिथे दृष्टीस पडते ती असावेत बहुदा, योगायोग काही
विचारायचं असल्यास तिला विचारा मला ह्यातलं काही, माहीत नाही
😊 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !