Friday, November 1, 2019

चारोळी

विशारद होतो एकेकाळी मी पण
आज तुला पाहता, गारद झालो

डोळ्यांनी कळवलं काळजाला सर्व
आळ मजवर, मीच का नारद झालो

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !