लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कुणाला आवडते तलम तर कुणाला हवा सदरा खादीचा
शेवटी भावविश्व ज्याचे त्याचे टाळूयात फक्त मोह गादीचा
@ सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !