लिहिताना दिसते सुंदर नि देखणी शब्दांना वळण देते माझी प्रिय लेखणी
कोणाचा आहे सागर नेमका? आपापसात भांडत राहिल्या लाटा
शंख, शिंपले गिणतीत नव्हतेच लक्षातही न आला पाण्याचा वाटा
🍃 सागरराजे निंबाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !