Thursday, July 4, 2019

चारोळी

तिच्या हातावरल्या मेहंदीने
सगळं सांगितलं घडाघडा मला

लाख प्रयत्नांती फोल ठरली, तिची
वाहत्या आसवांना थांबवण्याची कला

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !