Thursday, July 4, 2019

चारोळी

दुःखाला गिळून ओठांवर हसू
हल्ली, असंच काहीसं जगतो मी

जे सांगता येत नाही ओठांना
ते सहज, डोळ्यात बघतो मी

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !