Monday, July 15, 2019

चारोळी

आजही जेव्हा तू माळतेस गजरा
नजर अलगद तुझ्याकडेच वळते

हरवतो मग प्रेमातच तुझ्या अन
सये तू मला, पुन्हा नव्याने कळते

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !